eknathi bhagvat

एकनाथी भागवत/अध्याय पहिला

एकनाथी भागवत – आरंभ ॥श्रीः॥ ॥ॐ तत्सत्-श्रीकृष्ण प्रसन्न॥ ॥श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपांडुरंगाभ्यां नमः ॥ ॐ नमो जी जनार्दना । नाहीं भवअभवभावना । न देखोनि मीतूंपणा । नमन श्रीचरणा सद्गुरुराया ॥१॥ नमन श्रीएकदंता। एकपणें तूंचि आतां । एकीं दाविसी अनेकता । परी एकात्मता न मोडे ॥२॥ तुजमाजीं …

eknathi bhagvat

एकनाथी भागवत/अध्याय दुसरा

॥श्रीः॥ ॥ॐ तत्सत्-श्रीकृष्ण प्रसन्न॥ एकनाथी भागवत – आरंभ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीगोपालकृष्णाय नमः ॥ जय जय देवाधिदेवा । भोगिसी गुरुत्वें सुहावा । विश्वीं विश्वात्मा ये सद्भावा । तूं कृपेनें जेव्हां अवलोकिसी ॥१॥ ते विश्वीं जो विश्ववासी । त्यातें विश्वासी म्हणसी । तेणें विश्वासें प्रसन्न होसी । तैं पायांपाशीं प्रवेशु ॥२॥ त्या चरनारविंदकृपादृष्टी । अहं सोहं …

एकनाथी भागवत/अध्याय तिसरा

एकनाथी भागवत – आरंभ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः । ॐ नमो जी श्रीगुरुराया । म्हणोनि सद्भावें लागें पायां । तंव मीपण गेलें वायां । घेऊनियां तूंपणा ॥१॥ नवल पायांचें कठिणपण । वज्रें न तुटे लिंगदेह जाण । त्याचेंही केलें चूर्ण । अवलीळा चरण लागतां ॥२॥ पायीं लागतांचि बळी । तो त्वां घातला पाताळीं । …

एकनाथी भागवत/अध्याय चौथा

एकनाथी भागवत – आरंभ ॥श्रीगणेशाय नमः ॥श्रीकृष्णाय नमः॥ ॐ नमो श्रीगुरु शिवशिवा । नमनें जीवत्व जीवा । नुरविसी, तेथें देहभावा । कैसेनि रिघावा होईल ॥१॥ जीवें घेउनि जीवा । देहत्व मोडूनि देहभावा । याहीवरी करविसी सेवा । हें लाघव देवा नवल तुझें ॥२॥ जीव घेऊनि शंखासुरा । त्याच्या वागविसी कलेवरा । तो तूं रिघोनि मजभीतरा …

एकनाथी भागवत/अध्याय पांचवा

एकनाथी भागवत – आरंभ श्रीगणेशाय नमः । श्रीकृष्णाय नमः ॥ ओं नमो सद्गुरु देवा उदारा । म्हणतां कृपण तूं खरा । मागतें आपुलिया घरा । दुजेपणें दारा येवों नेदिसी ॥१॥ अवचटें मागतयासी । जैं भेटी होय तुजसी । तैं घोट भरूं धांवसी । देखतांचि घेसी जीवें त्यातें ॥२॥ जे जे मागों येती तुजपासीं । ते …