कार्तिकी एकादशी

विठोबाची आरती

विठोबाची आरती युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा । पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा । चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।। १ ।। जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।। जय देव जय देव ।। धृ० ।। तुळसीमाळा गळा कर ठेवुनी कटी । कासे पीतांबर …

श्री गणपतीची आरती

श्री गणपतीची आरती आणि त्याचा अर्थ सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची | नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची || सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची | कंठी झळके माळ मुक्ताफळांची || १ || जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती | दर्शन मात्रे मन:कामना पुरती || धृ || रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा | चंदनाची उटी कुंकुमकेशरा || हिरेजडित मुकुट शोभतो बरा | …