संत साहित्य बद्दल

भाविकजनहो, जय हरी.

संत तुकाराम गाथा या ॲपच्या भरघोस यशानंतर आम्ही संत साहित्य (santsahitya.in) नावाची वेबसाईट नव्याने तयार करत आहोत. कारण एक गाथा ॲप मध्ये बसू शकते परंतु अनेक गाथा व संतांचे विविध साहित्य ॲपमध्ये बसणे अशक्य आहे. त्यामुळे वेबसाईटच्या माध्यमातून विविध संतांचे गाथा, हरिपाठ व इतर  गद्य रुपी साहित्य आम्ही या वेबसाईट मध्ये समाविष्ट करणार आहोत .कालांतराने महाराष्ट्रा बरोबरच देशभरातील इतर भाषेतील संतांचे साहित्य याच वेबसाईटवर आम्ही समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत राहू.

संतसाहित्य संगणकीकृत करण्याचा खूप जणांनी भक्ती भावाने प्रयत्न केलेला आहे. परंतु  हे करत असताना काही चुका झालेल्या आढळतात .संतसाहित्यामध्ये चूका कमी असाव्यात किंबहुना त्या असूच नयेत असा आमचा हेतू आहे .इथे आम्ही या चुका कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. वेबसाईट वरती जिथे अभंग आहेत त्या प्रत्येक अभंगाच्या खाली आम्ही कमेंट बॉक्स दिलेला आहे. या कमेंट बॉक्समध्ये आपणास आढळलेल्या चुका आपण आमच्यापर्यंत पोहोचू शकता. जेणेकरून  त्या चुकांची दुरुस्ती करून तो अभंग किंवा ते संत साहित्य बिनचूक असेल असा आमचा प्रयत्न आहे.

या वेबसाईट मध्ये आपण आपले कीर्तन, प्रवचन,भजन, हरीनाम सप्ताह, पारायण  इ. महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी असेलेले कार्यक्रम तसेच कार्यक्रमाच्या पत्रिका समाविष्ट करू शकता. याचा फायदा असा होईल की महाराष्ट्रभरामध्ये तसेच देशामध्ये कुठे कोणता कार्यक्रम चालू आहे याची माहिती सर्वांना वेबसाईट वर पहावयास मिळेल.

तसेच आपणास संतसाहित्य या वेबसाईटवर महाराष्ट्रात अध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले विविध ह-भ-प, गायनाचार्य, हार्मोनियमवादक, मृदंगाचार्य यांची माहिती देत आहोत.या सोबत त्यांचे सविस्तर कार्य. त्यांचा मोबाईल नंबर व पत्ता  वेबसाईटवर समाविष्ट करणार आहोत.यामुळे महाराष्ट्रमध्ये अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींची ओळख महाराष्ट्राला करून देण्यास मदत होईल.त्याचा फायदा या व्यक्तींना संपर्क करण्यासाठी सोपे होईल.

आपण कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, हार्मोनियमवादक, मृदंगाचार्य असाल तर तुमची माहिती वेबसाईटवर ह भ प नोंदणी  या लिंक मध्ये जाऊन समाविष्ट करा.

मदत

जय हरी माऊली,

माननीय महोदय,
आम्ही  सहकारी गेल्या दोन वर्षांपासून संत साहित्य( santsahitya.in) ही वेबसाईट चालवतो. या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राला लाभलेला संत साहित्याचा वारसा डिजिटल स्वरूपात आणून जगभर पोहचवण्याचे काम करीत आहोत.

या वेबसाईटच्या माध्यमातून सर्व संतांच्या गाथा, हरिपाठ व इतर गद्य-पद्य रुपी साहित्य आम्ही या वेबसाईट मध्ये समाविष्ट करणार आहोत. कालांतराने महाराष्ट्रा बरोबरच देशभरातील इतर भाषेतील संतांचे साहित्य याच वेबसाईटवर आम्ही समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत राहू.

नवीन साहित्य वेबसाईट वर टाकण्याआधी आम्ही त्याची पडताळणी करून घेतो व नगण्य चूका राहतील या कडे दक्ष राहतो. तरीही नजरचुकीने एखादी चूक राहिली तर वेबसाईट वरती जिथे अभंग आहेत त्या प्रत्येक अभंगाच्या खाली आम्ही कमेंट बॉक्स दिलेला आहे या कमेंट बॉक्समध्ये आपणास आढळलेल्या चुका आमच्यापर्यंत पोहोचू शकता. जेणेकरून त्या चुकांची दुरुस्ती करून ते संत साहित्य बिनचूक असेल असा आमचा प्रयत्न आहे.

या वेबसाईट मध्ये देशभरातील असेलेले धार्मिक कार्यक्रम तसेच कार्यक्रमाच्या पत्रिका समाविष्ट करता येतात. याचा फायदा देशामध्ये कुठे कोणता अध्यात्मिक कार्यक्रम चालू आहे याची माहिती सर्वांना वेबसाईट वर पहावयास मिळेल.तसेच संतांची महती,विविध तीर्थक्षेत्र,लेख या माध्यमातून वाचनासाठी खुले करत असतो.

त्याचबरोबर या वेबसाईटवर महाराष्ट्रात अध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले ह-भ-प, गायनाचार्य, हार्मोनियमवादक, मृदंगाचार्य यांची माहिती देता येते. तसेच त्यांचे सविस्तर कार्य. त्यांचा मोबाईल नंबर व पत्ता वेबसाईटवर समाविष्ट करत आहोत. यामुळे क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींची ओळख महाराष्ट्राला करून देण्यास मदत होईल.या मुळे व्यक्तींना संपर्क करण्यासाठी सोपे होईल.

याहून बरच काही संतसाहित्यामध्ये करण्यासारखं आहे या निस्वार्थ सेवेत अनेक अडचणींना सामोरं जाव लागत ज्यात आर्थिक अडचण खूप मोठी आहे. हे कार्य अविरत चालत राहावे ही आमची अतोनात इच्छा आहे.
यात आपल्या मदतीची गरज आहे. आपण अथवा आपली संस्था किंवा आपले कुणी परिचित जर या कार्याचे पालकत्व स्वीकारत असेल तर मोठा आनंद होईल.

आपण खालीलपैकी कोणत्याही प्रकारे मदत करू शकता
१) कोणताही नवीन ग्रंथ डिजिटल स्वरूपात करण्यासाठी लागणार एडिटिंग चा खर्च.
२) वेबसाइट चालू ठेवण्यासाठी लागणार इंटरनेट चा खर्च / प्रति वर्षी
३) संत साहित्य वेबसाइट वर काम करणाऱ्या आमच्या सहकाऱ्यांचा खर्च / प्रति महिना
४) किंवा तुम्ही संपूर्ण संत साहित्य वेबसाइट चे पालकत्व स्वीकारू शकता.

कळावे

आपला नम्र,

प्रा. किरण अरुण सुपेकर
मु पो बाबुडी घुमट ता.जि. अ.नगर
8087167770
ई-मेल supekar.k.a@gmail.com
Santsahitya.in 

KK Team

Bank Detail

A/C Name:KK TEAM
A/C NO: 50200025601785
IFSC : HDFC0001783
Mobile: 8087167770

आमचा पत्ता 

KK Team office, first floor Chandan Banglow, Mahaveer Nagar, behind Chintamani Hospital, Balikashram road, Ahmednagar

संपर्क

आमची टीम

प्रा. किरण अरुण सुपेकर​
Director and Founder
ओमश्रीनाथ प्रल्हाद म्हस्के
Sant Sahitya Administrator
ओंकार अर्जुन रोहोकले
social media manager
pruthvi
पृथ्वी रमेश सुपेकर
content designer