संत जनाबाईचे अप्रकाशित अभंग

संत जनाबाई अभंग – कूट

संत जनाबाई अभंग – कूट

हे पण वाचा: संत जनाबाईचे सर्व अभंग

३४६
अहो मांडिया खेल बुद्धि रंग बुद्धि ||१||
ऊँचा शह आला प्याद्याखाली फरजी मेला ||२||
शहबाजू झाली। जनी म्हणे मात केली ॥३॥


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *