संत जनाबाईचे अप्रकाशित अभंग

संत जनाबाई अभंग – तुमच्या नामयाची

संत जनाबाई अभंग – तुमच्या नामयाची

१९५
झाली पूर्ण कृपा आहे ऐसा पूर जो कां पाहे ।।१।।
ऐसा पर जोकां पाहे स्थापिला तोचि होय ॥ २॥
पूर्णपद जो गुरुपुत्र जनी म्हणे धन्य झाला ॥३॥

हे पण वाचा: संत जनाबाईचे सर्व अभंग

१९६
नित्य हातानें वारावें। हृदय अंतरीं प्रेरित जावें।।१।।
ऐसा स्वरूपाचा पूर आला असे नेत्रावर ||२||
स्वरूपाचा पूर आला । पाहतां डोळा झाकुळला ॥ ३॥
जनी म्हणे ऐसा पूर। पाहे तोचि रघुवीर ||४||


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *