संत बसवेश्वर महाराज

संत बसवेश्वर आरती

संत बसवेश्वर आरती आरंभआरती बसवराजा शरणांगत रक्षकवीरा |
समतायुग निर्मात्या बहुजन मुक्तीच्यादाता ||धृ||

लिंग दिक्षा देऊनी तारीयले जडजीव |
सर्वाभुती शिव दाऊनी, दिधला समभाव ||१||

अनुभव मंटपी जमवीले लहान थोर।
नारी नरा सकळीका दिला भक्ती अधीकार ||२||

वेद खंडन करुनी केली कल्याण क्रांती |
श्रमहीच महापुजा हाची महामंत्र देती|३||

सर्वजन उद्धरीले देऊनी समतेचा मंत्र|
मनुवाद मोडुनीया केले जनमन स्वतंत्र ||४||

दया धर्माचे मुळ इव नम्मवचा छंद |
शरण बसवण्णाचा किर्ती गातो शिवानंद ||५||


हे पण वाचा: संत बसवेश्वर संपूर्ण माहिती


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *