श्रीविष्णुसहस्त्रनाम स्तोत्रम

श्री विष्णु आरती

श्री विष्णूची आरती

संतसनकादिक भक्त मिळाले अनेक ।
स्वानंदें गर्जती पाहूं आले कौतु ।। १ ।।
नवल होताहे आरती देवाधिदेवा ।
स्वर्गीहुनी सुरवर पाहूं येती केशवा ।। धृ ।।

नर नारी तटस्थ टक पडिलें नयना ।
ओवाळीतां श्रीमुख धणी न पुरे मना । नवल ॥ २॥

एका जनार्दनीं मंगल आरत्या गाती ।मंगल कौतुकें गाती ।
मिळाले वैष्णव जयजयकारें गर्जती ॥ नवल ||३||


श्री विष्णु आरती समाप्त .

Leave a Comment

Your email address will not be published.