संत भानुदास अभंग

लावण्य रुपड़े पहा – संत भानुदास अभंग श्रीविठ्ठलमाहात्म्य – १४

लावण्य रुपड़े पहा – संत भानुदास अभंग श्रीविठ्ठलमाहात्म्य – १४


लावण्य रुपड़े पहा डोळेभरी ।
मूर्ति हे गोजिरी विटेवरी ॥१॥
राही रखुमाई सत्यभामा आई ।
गरुड हनुमंत ठायीं उभे असती ॥२॥
चंद्रभागा तीर्थ पुंडलीक मुनी ।
दक्षिणवाहिनी शोभतसे ॥३॥
वेणुनादीं काला गोपाळ करिती ।
भानुदासा तृप्ति पाहूनिया ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

लावण्य रुपड़े पहा – संत भानुदास अभंग – १४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *