संत भानुदास अभंग

चतुर्भुज मूर्ति लावण्य – संत भानुदास अभंग श्रीविठ्ठलमाहात्म्य – १६

चतुर्भुज मूर्ति लावण्य – संत भानुदास अभंग श्रीविठ्ठलमाहात्म्य – १६

चतुर्भुज मूर्ति लावण्य रुपड़े ।
पाहतां आवडे जीवा बहू ॥१॥
वैंजयंती माळा कीरीट कुंडलें ।
भुषण मिरवलें मकराकार ॥२॥
कासे सोनसळा पितांबर पिवळा ।
कस्तुरीचा टिळा शोभे माथे ॥३॥
शंख चक्र हातीं पद्म तें शोभलें ।
भानुदासें वंदिलें चरणकमळ ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

चतुर्भुज मूर्ति लावण्य – संत भानुदास अभंग श्रीविठ्ठलमाहात्म्य – १६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *