संत भानुदास अभंग

आशीर्वाद देती भार्गव – संत भानुदास अभंग काला – ८९

आशीर्वाद देती भार्गव – संत भानुदास अभंग काला – ८९

आशीर्वाद देती भार्गव तो राम ।
विजय मेघःश्याम होई सुखें ॥१॥
राज्य करीं बळें सर्वत्रीं आनंद ।
नाहीं दुजा शब्द रामा तुशीं ॥२॥
भानुदास म्हणे आनंदे श्रीराम ।
सुखरुप आत्माराम अयोध्याधीश ॥३॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आशीर्वाद देती भार्गव – संत भानुदास अभंग काला – ८९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *