संत चोखामेळा अभंग

देखिला देखिला योगियांचा – संत चोखामेळा अभंग – २११

देखिला देखिला योगियांचा – संत चोखामेळा अभंग – २११

देखिला देखिला योगियांचा रावो ।
रुक्मादेवी नाहो पंढरीचा ॥१॥
पुंडलिकासाठीं युगें अठ्‌ठावीस ।
धरुनी बाळवेष भीमातटीं ॥२॥
गाई गोपाळ वत्सें वैष्णवांचा मेळ ।
नाचती गोपाळ विठ्‌ठलछंदें ॥३॥
चोखामेळा तेथें वंदितो चरण ।
घाली लोटांगण महाद्वारीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

देखिला देखिला योगियांचा – संत चोखामेळा अभंग – २११

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *