Skip to content
इनामाची भरली पेठ – संत चोखामेळा अभंग – ३२
भू वैकुंठ पंढरी ॥१॥
चंद्रभागा वाळवंट
संत घनदाट नाचती ॥२॥
टाळ मृदंग मोहरी ।
वैष्णव गजरीं आनंदें ॥३॥
चोखा जातो लोटांगणी ।
घेत पायवणी संतांची ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
इनामाची भरली पेठ – संत चोखामेळा अभंग – ३२