संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

विश्व भुलवी योगमाया तो – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १९

विश्व भुलवी योगमाया तो – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १९

विश्व भुलवी योगमाया तो ।
गोकुळीं रहिवासु तो गे बाई ॥१॥
वसुदेवकुमरु तो ।
देवकीनंदनु तो गे बाई ॥ध्रु०॥
रखुमादेविवरु तो ।
शुकादिकां चिंतन तो गे बाई ॥२॥

अर्थ:-
हे जीवरुप सखी आपल्या योगमायेच्या साहाय्याने विश्व भुलवणारा तो गोकुळचा रहिवासी आहे.वसुदेव व देवकीचा तो मुलगा आहे.शुका सारखे ऋषी ज्याचे चिंतन करतात तो रखुमाईचा पती आहे.

विश्व भुलवी योगमाया तो – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १९

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *