संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

कवतुक पाहावया निरंजना गेलीये – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०३

कवतुक पाहावया निरंजना गेलीये – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०३

कवतुक पाहावया निरंजना गेलीये ।
तंव निराकार जाले बाईये वो ॥१॥
अकरासहित पांच पांची मावळली ।
आदि अंती उदयो जालीं तेजाकारें ॥२॥
रखुमादेविवरु परतोनि देखे ।
तोही पारुषे तिये ठायीगे माये ॥३॥

कवतुक पाहावया निरंजना गेलीये – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०३

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *