संत एकनाथ

संत एकनाथ महाराजांची आरती

संत एकनाथ महाराजांची आरती विडिओ सहित

आरती एकनाथा |
महाराजा समर्था |
त्रिभुवनी तूंचि थोर |
जगदगुरू जगन्नाथा || ध्रु. ||
एकनाथ नाम सार |
वेदशास्त्रांचे गूज |
संसारदु:ख नाम |
महामंत्राचे बीज | आरती || १ ||
एकनाथ नाम घेतां |
सुख वाटले चित्ता |
अनंत गोपाळदासा |
धणी न पुरे गातां |
आरती एकनाथा | महाराजा समर्था || २ ||

संत एकनाथ महाराजांची आरती समाप्त



कृषी क्रांती

संत एकनाथ यांची माहिती मराठीत । संत एकनाथ अभंग गाथा । संत एकनाथ कथा मराठी । संत एकनाथ ग्रंथ । संत एकनाथ महाराज मराठी । sant eknath in marathi । sant- eknath granth । sant eknath maharaj । sant eknath story । संत एकनाथ महाराजांची आरत

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *