केशवाचें ध्यान धरूनि अंतरीं - संत गोरा कुंभार अभंग

अंतरीचें गुज बोलूं ऐसें कांहीं – संत गोरा कुंभार अभंग

अंतरीचें गुज बोलूं ऐसें कांहीं – संत गोरा कुंभार अभंग


अंतरीचें गुज बोलूं ऐसें कांहीं ।
वर्ण व्यक्त नाहीं शब्द शून्य ॥ १ ॥
जयजय झनकूट जयजय झनकूट ।
अनुहात जंगट नाद गर्जे ॥ २ ॥
परतल्या श्रुति म्हणती नेती ।
त्याही नादा अंतीं स्थिर राहे ॥ ३ ॥
म्हणे गोरा कुंभार सत्रावीचें नीर ।
सेवी निरंतर नामदेवा ॥ ४ ॥


वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.

संत गोरा कुंभार अँप डाउनलोड करा.

play store

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *