संत जगमित्र नागा अभंग

भक्तीसाठी रूपे धरी – संत जगमित्र नागा अभंग – ६

भक्तीसाठी रूपे धरी – संत जगमित्र नागा अभंग – ६

“भक्तीसाठी रूपे धरी।
त्याचे काम अंग करी ॥
आला पुंडलिकासाठी।
अकस्मात जगजेठी ॥
अनंत ब्रह्मांडे रचिली।
नाना परी क्रीडा केली।॥
हे तव न कळे कोणासी।
जगमित्र नागा ध्यास मानसी॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

भक्तीसाठी रूपे धरी – संत जगमित्र नागा अभंग – ६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *