बाई मी लिहिणें शिकलें - संत जनाबाई अभंग - ११४

सांवळी ते मूर्ति ह्रुदयीं – संत जनाबाई अभंग – १०३

सांवळी ते मूर्ति ह्रुदयीं – संत जनाबाई अभंग – १०३

सांवळी ते मूर्ति ह्रुदयीं बिंबली ।
देहो बुद्धि पालटली माझी साची ॥१॥
धन्य माझी भक्ति धन्य माझा भाव ।
ह्रुदयीं पंढरिराव राहतसे ॥२॥
आशा तृष्णा कैशा मावळल्या दोन्ही ।
चिंता विठ्‌ठलचरणीं जडोनी ठेली ॥३॥
नामयाचे जनी विश्रांति पैं झाली ।
ह्रुदयीं राहिली विठ्‌ठलमूर्ती ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सांवळी ते मूर्ति ह्रुदयीं – संत जनाबाई अभंग – १०३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *