बाई मी लिहिणें शिकलें - संत जनाबाई अभंग - ११४

काळाचिये लेख – संत जनाबाई अभंग – १२४

काळाचिये लेख – संत जनाबाई अभंग – १२४


काळाचिये लेख ।
नाहीं ब्रह्माविष्णु मुख्य ॥१॥
युगा एक लव झडे ।
तोही न सरे काळापुढें ॥२॥
अविद्येनें नवल केलें ।
मिथ्या देह सत्य केलें ॥३॥
महीपाळ स्वर्गपाळ ।
तेही ग्रासले समूळ ॥४॥
वर्म चुकलीं बापुडीं ।
दासी जनी विठ्‌ठल जोडी ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

काळाचिये लेख – संत जनाबाई अभंग – १२४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *