बाई मी लिहिणें शिकलें - संत जनाबाई अभंग - ११४

तुझे चरणीं घालीन – संत जनाबाई अभंग – १३६

तुझे चरणीं घालीन – संत जनाबाई अभंग – १३६


तुझे चरणीं घालीन मिठी ।
चाड नाहीं रे वैकुंठीं ॥१॥
सर्वभावें गाईन नाम ।
सखा तूंचि आत्माराम ॥२॥
नित्य पाय वंदिन माथा ।
तेणें नासे भवभय व्यथा ॥३॥
रुप न्याहाळीन दृष्‍टी ।
सर्व सुखें सांगेन गोष्‍टी ॥४॥
दीनानाथा चक्रपाणी ।
दासी जनी लावी ध्यानीं ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

तुझे चरणीं घालीन – संत जनाबाई अभंग – १३६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *