बाई मी लिहिणें शिकलें - संत जनाबाई अभंग - ११४

नित्य सारुं हरीकथा – संत जनाबाई अभंग – १४४

नित्य सारुं हरीकथा – संत जनाबाई अभंग – १४४


नित्य सारुं हरीकथा ।
तेथें काळ काय आतां ॥१॥
वनवासी कां धाडिलें ।
कृपाळें बा हो विठ्‌ठलें ॥२॥
आशा मनशा तृषा तिन्ही ।
ह्या तो ठेविल्या बांधोनि ॥३॥
काम क्रोध विषय झाले ।
हे तों मोहोनि राहिले ॥४॥
अवलोकूनि कृपा दृष्‍टि ।
जनी म्हणे देंई भेटी ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नित्य सारुं हरीकथा – संत जनाबाई अभंग – १४४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *