बाई मी लिहिणें शिकलें - संत जनाबाई अभंग - ११४

येरीकडे गंगातीरीं – संत जनाबाई अभंग – २४९

येरीकडे गंगातीरीं – संत जनाबाई अभंग – २४९


येरीकडे गंगातीरीं ।
कवतुक दाखवी श्रीहरी ॥१॥
र्मासहित साहीजण ।
ऋषिलागीं देती अन्न ॥२॥
रत्‍नखचित मंडपा आंत ।
पंगती बैसल्या आनंदभूत ॥३॥
नानापरिचें दिव्य अन्न ।
वाढी द्रौपदी आपण ॥४॥
मिठी पडली वदनीं ।
म्हणे नामयाची जनी ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

येरीकडे गंगातीरीं – संत जनाबाई अभंग – २४९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *