विठू दीनांचा दयाळ – संत कान्होपात्रा अभंग
विठू दीनांचा दयाळ ।
वागवी दासाची कळकळ ।।१।।
देव कृपावंत मोठा ।
उणें पडों नेदी तोटा ।।२।।
देव भक्तांचा अभिमानी ।
वाहे चिंता सकळ मनीं ।।३।।
देव भावाचा भुकेला ।
कान्होपात्रा आनंद झाला ।।४।।
विठू दीनांचा दयाळ ।
वागवी दासाची कळकळ ।।१।।
देव कृपावंत मोठा ।
उणें पडों नेदी तोटा ।।२।।
देव भक्तांचा अभिमानी ।
वाहे चिंता सकळ मनीं ।।३।।
देव भावाचा भुकेला ।
कान्होपात्रा आनंद झाला ।।४।।