संत कर्ममेळा अभंग

आहेसी ठाउक मागां संतजनां – संत कर्ममेळा

आहेसी ठाउक मागां संतजनां – संर्ममेळा


आहेसी ठाउक मागां संतजनां ।
रिणाईत जाणा बहुतांचा ॥१॥
घेणें ज्याचें त्यास देणें नाहीं हरि ।
ऐसी हे परि जाणतसी ॥२॥
साजतसे तुम्हां थोर थोरपण ।
आमुचें कारण आम्हीं जाणों ॥३॥
कर्ममेळा म्हणे पंढरिनिवासा ।
आपुला तो ठासा सांभाळावा ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आहेसी ठाउक मागां संतजनां – संत कर्ममेळा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *