संत कर्ममेळा अभंग

आजिवरी धरली आस – संत कर्ममेळा अभंग

आजिवरी धरली आस – संत र्ममेळा अभंग


आजिवरी धरली आस ।
परी मनीं झाली निरास ॥१॥
आतां शरण जाऊं कवणा ।
तुजविण नारायणा ॥२॥
दु:खसागरी लोटलें ।
कोण काढील वहिलें ॥३॥
म्हणे चोखियाचा कर्ममेळा ।
देवा येऊं द्या कळवळा ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आजिवरी धरली आस – संत कर्ममेळा अभंग

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *