संत कर्ममेळा अभंग

आमुचा बाप तुझा पोसणा – संत कर्ममेळा अभंग

आमुचा बाप तुझा पोसणा – संत र्ममेळा अभंग


आमुचा बाप तुझा पोसणा ।
कां हो नारायणा विसरसी ॥१॥
धाकुटपणा मज म्हणियेंलें ।
आतां कां हो कठिण केलें ॥२॥
ब्रीद सांभाळी विठ्ठला ।
तरिच भलेपण तुला ॥३॥
म्हणे चोखियाचा कर्ममेळा ।
देवा न विसरावें मला ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आमुचा बाप तुझा पोसणा – संत कर्ममेळा अभंग

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *