संत कर्ममेळा अभंग

आमुच्या बापाच्या पुण्याचिया राशी – संत कर्ममेळा अभंग

आमुच्या बापाच्या पुण्याचिया राशी – संर्ममेळा अभंग


आमुच्या बापाच्या पुण्याचिया राशी ।
म्हणोनी जेविलासे त्याचे घरीं ॥१॥
तेव्हां तुज काय उपवास होते ।
म्हणोनी सांगातें जेविलेती ॥२॥
तईचा तूंचि देवा झालासि पारिखा ।
आम्हां कां सारिखा न धरसी ॥३॥
कर्ममेळा म्हणे तुज आमुची आण ।
आमुची निजखूण दावीं देवा ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आमुच्या बापाच्या पुण्याचिया राशी – संत कर्ममेळा अभंग

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *