संत माणकोजी बोधले अभंग

आजि वो हरि गावांसि आले – संत माणकोजी बोधले अभंग

आजि वो हरि गावांसि आले – संत माणकोजी बोधले अभंग


आजि वो हरि गावांसि आले।
गोपिका सहित आम्ही नयनी देखिले ॥ १॥ धृ ॥
एकीकडे कौरव येकीकडे पांडव ।
मधे उभे यादवराव ॥ २॥
दोही भागी गोपिका । करी घेऊनी टाळ।
मध्ये उभे यादवराव । नृत्य करिती ॥ ३॥
बोधला म्हणे मी नयनी देखिले ।
देखोनी आळंगिले हृदयामाजी ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आजि वो हरि गावांसि आले – संत माणकोजी बोधले अभंगs

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *