sant muktabai gatha

अहो क्रोधे यावें कोठे – संत मुक्ताबाई अभंग

अहो क्रोधे यावें कोठे – संत मुक्ताबाई अभंग


अहो क्रोधे यावें कोठे ।
अवघे आपण निघोटे ॥१॥
ऐसे कळलें उत्तम ।
जन तेची जनार्दन ॥२॥
ब्रीद बांधिलें चरणीं ।
नये दावितां करणीं ॥३॥
वेळे क्रोधाचा उगवला।
अवघा योग फोल झाला॥४॥
ऐशी थोर दृष्टी धरा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥५॥


माऊली आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *