sant muktabai gatha

चितासी व्यापक व्यापूनि दुरी – संत मुक्ताबाई अभंग

चितासी व्यापक व्यापूनि दुरी – संत मुक्ताबाई अभंग


चितासी व्यापक व्यापूनि दुरी ।
तेंचि माजी घरीं नांदे सदा ॥ १ ॥
दिसे मध्य सुख मुक्तलग हरी ।
शांति वसे घरीं सदोदित ॥ २ ॥
नाहीं या शेवट अवघाचि निघोट ।
गुरुतत्त्वें वाट चैतन्याची ॥ ३ ॥
मुक्ताई संपन्न मुक्त पैं सेजुले ।
सर्वत्र उभविलें मुक्ति चोख ॥ ४ ॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *