sant muktabai gatha

नादाबिंदा भेटी जे वेळीं पैं जाली – संत मुक्ताबाई अभंग

नादाबिंदा भेटी जे वेळीं पैं जाली – संत मुक्ताबाई अभंग


नादाबिंदा भेटी जे वेळीं पैं जाली ।
ऐशी एके बोली बोलती जीव ॥ १ ॥
उगेंचि मोहन धरूनि प्रपंची ।
त्यासी पै यमाची नगरी आहे ॥ २ ॥
जीव जंतु जड त्यासी उपदेशी ।
त्यासी गर्भवासीं घाली देवो ॥ ३ ॥
मुक्ताई श्रीहरि उपदेशी निवृत्ति ।
संसार पुढती नाहीं आम्हां ॥ ४ ॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *