संत नरहरी सोनार अभंग

चरणीं ठेविले पद्मतीर्थ झालें – संत नरहरी सोनार अभंग

चरणीं ठेविले पद्मतीर्थ झालें – संत नरहरी सोनार अभंग


चरणीं ठेविले पद्मतीर्थ झालें ।
गरुडपारीं केलें रामतीर्थ ॥ १ ॥
भागीरथीतीरीं राम धनुर्धारी ।
अहिल्या उद्धरी क्षणमात्रें ॥ २ ॥
पताकांचा भार नामाचा गजर ।
प्रेमाचा पाझर साधुसंतां ॥ ३ ॥
संतांचा हा दास नरहरी सेवेस ।
राहो रात्रंदिवस नाम घेत ॥ ४ ॥


वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.
संत नरहरी सोनार अँप डाउनलोड करा.
play store

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *