संत निळोबाराय अभंग

जिव्हाग्रीं ठेवितांचि गोड – संत निळोबाराय अभंग – १०१७

जिव्हाग्रीं ठेवितांचि गोड – संत निळोबाराय अभंग – १०१७

जिव्हाग्रीं ठेवितांचि गोड ।
पुरे कोड सकळही ॥१॥
तें या विठोबाचे नाम ।
सर्वदा निष्काम फळदाते ॥२॥
उच्चारचि करितां ओठीं ।
जाळित कोटी पापांच्या ॥३॥
निळा म्हणे साधन ऐसें ।
सुलभचि नसे दुजें आन ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जिव्हाग्रीं ठेवितांचि गोड – संत निळोबाराय अभंग – १०१७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *