संत निळोबाराय अभंग

तरलें तों असंख्यात – संत निळोबाराय अभंग – १०२०

तरलें तों असंख्यात – संत निळोबाराय अभंग – १०२०

तरलें तों असंख्यात ।
सांगो जातां न लागे अंत ॥१॥
एका हरीच्या नामासाठीं ।
भरल्या विमानांच्या कोटी ॥२॥
नाना याति स्त्रिया पुरुष ।
वनचर श्वापदादी राक्षस ॥३॥
निळा म्हणे कीटक पंतग ।
पावले नामें पद अभंग ॥४

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

तरलें तों असंख्यात – संत निळोबाराय अभंग – १०२०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *