संत निळोबाराय अभंग

नामाचेची घोष – संत निळोबाराय अभंग – १०३२

नामाचेची घोष – संत निळोबाराय अभंग – १०३२

नामाचेची घोष ।
करुनि निर्दाळिले दोष ॥१॥
वाट घेण वाल्हा कोळी ।
अजामेळा पडतां जळी ॥२॥
गणिका आणि पशु गज ।
प्रल्हाद दैत्याचा आत्मज ॥३॥
निळा म्हणे प्रसिध्द ख्याती ।
नामापाशी भुक्ति मुक्ति ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नामाचेची घोष – संत निळोबाराय अभंग – १०३२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *