संत निळोबाराय अभंग

विठोबा विठोबा नामोच्चार – संत निळोबाराय अभंग – १०५०

विठोबा विठोबा नामोच्चार – संत निळोबाराय अभंग – १०५०

विठोबा विठोबा नामोच्चार गोड ।
सरे येथें चाड सकळिकांची ॥१॥
गात्य आईकत्या एकचि नव्हाभ्र ।
वैकुंठ राउळीं वसावया ॥२॥
न लगती सायास करणें योगाभ्यास ।
नाचतां उदास कीर्तनमेळीं ॥३॥
निळा म्हणे जन्म चुके थोडयासाठीं ।
अच्चारितां ओंठी ऐशी नामें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

विठोबा विठोबा नामोच्चार – संत निळोबाराय अभंग – १०५०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *