संत निळोबाराय अभंग

सहजचि नाम आलें – संत निळोबाराय अभंग – १०५९

सहजचि नाम आलें – संत निळोबाराय अभंग – १०५९

सहजचि नाम आलें वाचे ।
करीत दोशांचे निर्मूळ ॥१॥
ऐशी व्यास गर्जे वाणी ।
महिमा पुराणीं विख्यात ॥२॥
पापी चांडाळ दुरात्मे ते ।
नामेंचि सरते वैकुंठीं ॥३॥
निळा म्हणे गणिका वाल्हा ।
अजामेळ उध्दारिला गजेंद्र ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सहजचि नाम आलें – संत निळोबाराय अभंग – १०५९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *