संत निळोबाराय अभंग

देवपण तुम्ही गमाविलें – संत निळोबाराय अभंग – ११२८

देवपण तुम्ही गमाविलें – संत निळोबाराय अभंग – ११२८

देवपण तुम्ही गमाविलें देवा ।
नाईकोनी धांवा येणें काळें ॥१॥
न करा धांवणे केल्या कंठस्फोट ।
क्रीया ऐशी नष्ट धरियेली ॥२॥
प्रेतापाशीं हाकां देतां तें नाईके ।
थोठाववला ठाके शोक नाना ॥३॥
निळा म्हणे नये करुं आतां आस ।
तुमची हे चित्तास कळों आलें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

देवपण तुम्ही गमाविलें – संत निळोबाराय अभंग – ११२८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *