संत निळोबाराय अभंग

नाहींचि केलें समाधान – संत निळोबाराय अभंग – ११३१

नाहींचि केलें समाधान – संत निळोबाराय अभंग – ११३१

नाहींचि केलें समाधान ।
माझें म्हणवून क्षिती वाटे ॥१॥
आतां कधीं समोखाल ।
हातीं धरा प्रीतीनें ॥२॥
मागें बहुतां सांभाळिलें ।
आजीं तें केलें ब्रिद मिथ्या ॥३॥
निळा म्हणे निवडलें खोटें ।
माझेंचि वोखटें अदृष्ट ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नाहींचि केलें समाधान – संत निळोबाराय अभंग – ११३१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *