संत निळोबाराय अभंग

मृत्युची अवस्था नेणेंचि अमृत – संत निळोबाराय अभंग – ११३९

मृत्युची अवस्था नेणेंचि अमृत – संत निळोबाराय अभंग – ११३९

मृत्युची अवस्था नेणेंचि अमृत नेणेचि अमृत ।
पीडा भाग्यवंत दरिद्राची ॥१॥
तैसें तुम्ही नेणा आमुचे तळमळे ।
भोगितां सोहळे आपुलेचि ॥२॥
सिंधु काय जाणे तहानेचि बाधा ।
पयोनिधि क्षुघा कैसी असे ॥३॥
निळा म्हणे रवी न देखे अंधारें ।
उष्मा सुधाकारें कवणे काळीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मृत्युची अवस्था नेणेंचि अमृत – संत निळोबाराय अभंग – ११३९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *