संत निळोबाराय अभंग

भक्तांचिसाठीं रुपें धरी – संत निळोबाराय अभंग – १२४३

भक्तांचिसाठीं रुपें धरी – संत निळोबाराय अभंग – १२४३

भक्तांचिसाठीं रुपें धरी ।
पवाडे करी असंख्य ॥१॥
भक्तांसी मानी आपुले सखे ।
नेदी पारखें दिसों त्यां ॥२॥
कृपावस्त्र पांघुरवी ।
जवळी बैसवी आपणा ॥३॥
निळा म्हणे तृप्तीवरी ।
ब्रम्हरस भरी मुखांत ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

भक्तांचिसाठीं रुपें धरी – संत निळोबाराय अभंग – १२४३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *