संत निळोबाराय अभंग

अलभ्य लाभ ते सत्संगती – संत निळोबाराय अभंग – १२६२

अलभ्य लाभ ते सत्संगती – संत निळोबाराय अभंग – १२६२

अलभ्य लाभ ते सत्संगती ।
घरासीचि येति चोजवितां ॥१॥
ज्याचे ध्यानीं मनीं देव ।
राहिला राव पंढरीचा ॥२॥
त्याहूनि अधिक् आहे कोण ।
काळहि आपण सेवा करी ॥३॥
निळा म्हणे तिष्ठती व्दारीं ।
होउनी कामारी रिध्दीसिध्दी॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अलभ्य लाभ ते सत्संगती – संत निळोबाराय अभंग – १२६२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *