संत निळोबाराय अभंग

एकाहुनी आगळे एक- संत निळोबाराय अभंग – १२८४

एकाहुनी आगळे एक- संत निळोबाराय अभंग – १२८४

एकाहुनी आगळे एक ।
झाले हरिभक्त अनेक ॥१॥
भक्ती निजज्ञानें वैराग्यें ।
देवचि होऊनी ठेले अंगे ॥२॥
प्रेमभक्ति अनुसरले ।
विठ्ठल देवें ते पूजिले ॥३॥
निळा म्हणे सांगों किती ।
न पुरे अल्प माझी मती ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

एकाहुनी आगळे एक- संत निळोबाराय अभंग – १२८४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *