संत निळोबाराय अभंग

ऐश्वर्याचीं वचनाक्षरें – संत निळोबाराय अभंग – १२८८

ऐश्वर्याचीं वचनाक्षरें – संत निळोबाराय अभंग – १२८८

ऐश्वर्याचीं वचनाक्षरें ।
वदती मधुरें तत्वदातीं ॥१॥
श्रवण करिती सात्विक लोक ।
पावती सुख कैवल्य ॥२॥
भोगूनियां नित्यानंदा ।
सुखें निजपदा लिगटती ॥३॥
निळा म्हणे हे संत साधु ।
आर्तबंधु दीनांचे ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ऐश्वर्याचीं वचनाक्षरें – संत निळोबाराय अभंग – १२८८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *