संत निळोबाराय अभंग

गर्जत नामाच्या कल्लोळीं – संत निळोबाराय अभंग – १२९९

गर्जत नामाच्या कल्लोळीं – संत निळोबाराय अभंग – १२९९

गर्जत नामाच्या कल्लोळीं ।
आले महीतळीं उध्दरित ॥१॥
ते हे वीर वैष्णव गाढे ।
कळिकाळ त्यांपुढें तृणप्राय ॥२॥
वचनमात्रेंचि देती बोध ।
करिती अगाध सच्छिष्या ॥३॥
निळा म्हणे त्यांचिये वाणी ।
अमृत वोळुनी वृष्टि करी ॥४॥राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

गर्जत नामाच्या कल्लोळीं – संत निळोबाराय अभंग – १२९९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *