संत निळोबाराय अभंग

चोजवीत घरां येती – संत निळोबाराय अभंग – १३०५

चोजवीत घरां येती – संत निळोबाराय अभंग – १३०५

चोजवीत घरां येती ।
ज्यांचा देखती शुध्द भाव ॥१॥
ऐसे करुणाघन हे संत ।
करिती हेत परिपूर्ण ॥२॥
पाचारुनियां ह्रदयीं धरिती ।
निकट बैसविती जवळी त्या ॥३॥
निळा म्हणे अनुभव झाला ।
तोचि दाविला बोलोनि ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

चोजवीत घरां येती – संत निळोबाराय अभंग – १३०५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *