संत निळोबाराय अभंग

जन्ममरणा निवारिती- संत निळोबाराय अभंग – १३०७

जन्ममरणा निवारिती- संत निळोबाराय अभंग – १३०७

जन्ममरणा निवारिती ।
जे दाविती सुपंथ ॥१॥
बैसविती अक्षयपदीं ।
ब्रम्हानंदी कृपाळू ॥२॥
एकाचि वचनें सिध्दासनीं ।
करिती बैसउनी अगाध ॥३॥
निळा म्हणे उत्तीर्णत्वासी ।
दुर्लभ पाशीं कवण वस्तु ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जन्ममरणा निवारिती- संत निळोबाराय अभंग – १३०७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *