संत निळोबाराय अभंग

तोचि वणिती आनंद – संत निळोबाराय अभंग – १३१५

तोचि वणिती आनंद – संत निळोबाराय अभंग – १३१५


तोचि वणिती आनंद ।
परमानंद अंतरींचा ॥१॥
जनीं लावावया गोडी ।
कीर्ति परवडी पोकरिती ॥२॥
आपण पावोनियां सुखा ।
आणिकां हरिखा मेळविती ॥३॥
लिध्हा म्हणे निगमादिक ।
ज्याचें कौतुक वानिती ॥४॥राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

तेचि भक्त भागवत – संत निळोबाराय अभंग – १३१४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *