संत निळोबाराय अभंग

नित्य वदनीं हरीचें नाम – संत निळोबाराय अभंग – १३३९

नित्य वदनीं हरीचें नाम – संत निळोबाराय अभंग – १३३९

नित्य वदनीं हरीचें नाम ।
अंतरीं प्रेम विसावलें ॥१॥
त्याच्या भाग्या नाहीं सीमा ।
पुरुषोत्तमा प्रिय झाले ॥२॥
आवडती ते सर्वदा हरी ।
न   वचे दुरी पासुनी त्यां ॥३॥
निळा म्हणे मेघ:श्याम ।
पुरवीं काम सर्व त्यांचें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नित्य वदनीं हरीचें नाम – संत निळोबाराय अभंग – १३३९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *