संत निळोबाराय अभंग

नेणती ते आपपर – संत निळोबाराय अभंग – १३४२

नेणती ते आपपर – संत निळोबाराय अभंग – १३४२

नेणती ते आपपर ।
विश्वीं झाले विश्वंभर ॥१॥
नाहीं देहाची भावना ।
करितां नामसंकीर्तना ॥२॥
हरीच्या नामामृतें धाले ।
गिळुनी ब्रम्हांडा राहिले ॥३॥
ळा म्हणे अवघ्याचि परी ।
झाले व्यापक चराचरीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नेणती ते आपपर – संत निळोबाराय अभंग – १३४२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *